कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वीज वितरणने सिंधुदुर्गात अंडरग्राऊंड केबल टाकावी !

*🛑वीज वितरणने सिंधुदुर्गात अंडरग्राऊंड केबल टाकावी !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८*:-वीज वितरण कंपनीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा ३१ केव्ही, ११ केव्ही, गावागावातील लाईन अंडरग्राऊंड केबल टाकून जोडाव्यात. यासाठी खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारने याची संपूर्ण तरतूद करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.साळगावकर म्हणाले,वीज वितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे तसेच ‘हम करे सो कायदा’ ही गुर्मी असल्यामुळे आम्हाला विचारणारा कोणीच नाही, अशी मनोवृत्ती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे. यामध्ये अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कालच बांदा येथेही वीज तार खाली पडल्यामुळे महिला दगावली. असे अनेक अपघात झालेले आहेत. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नाही. तळकोकण यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, निसर्गसंपन्न रायगड आहेत. यातील बायोडायव्हर्सिटी जगप्रसिद्ध आहे. एका बाजूने आपण ‘झाडे लावा-वृक्ष जगवा’ घोषणा करत असतो. ही वनराई जपण्यासाठी वीज सप्लायसाठी असलेल्या केबल्स अंडरग्राऊंड करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठमोठी झाडेही वाचू शकतात. बायोडायव्हर्सीटीचे संतुलनही राखले जाऊ शकते. राज्य शासनाने पूर्ण तरतूद करून अंडरग्राऊंड केबल प्रोजेक्ट राबवावा, असे त्यांनी म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!