🛑 वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव मी कोकणी उद्योजक पुरस्काराने सन्मानित..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२७:- वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांना शिवभक्त कोकण व निलक्रिएटर या संस्थेच्यावतीने ‘मी कोकणी उद्योजक’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. प्रशांत यादव आणि सौभाग्यवती स्वप्ना यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा ‘मी
कोकणी उद्योजक’ मुंबईतील चर्नी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्यात वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. चा गौरव करण्यात आला. यावेळी कोकणातील इतर उद्योजकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष युयुत्सु आर्ते, राष्ट्रपती पारितोषिक विजेते
दिग्दर्शक रमेश मोरे, आंतरराष्ट्रीय
आर्थिक सल्लागार, दिलीप देशमुख,
जॅकफ्रंट ऑफ इंडियाचे मिथिलेश
देसाई, अन्नपूर्णा इंडस्ट्रीचे शामल
पवार, अर्णव कॅफेचे जयवंत करंडे,
राज डेकोरेटर्सचे विजय कुवळेकर, के.
के. ग्रुप ऑफ कंपनीचे कल्पेश शितप,
वृषाली क्रिएशनचे दिलीप पातेरे,
आदित्य रिअल इस्टेटचे जयेश ‘गोमाणे,
अजरामर कोकम सरबतचे जयंता
ऊर्फ भाऊ सरदेसाई, सुनील सेल्स
ॲण्ड सर्व्हिसेसचे सुनील गेले, संजय
ओकटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती
विजयराव देसाई, राष्ट्रवादीचे विधानसभा
क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, शिवसेना
(उबाठा) संगमेश्वर तालुकाप्रमुख
बंड्या बोरुकर, जिल्हा परिषदेचे माजी
सदस्य संतोष थेराडे, कडवईच्या सरपंच र
विशाखा कुवळेकर, शिवसेना (उबाठा)
,
कडवई उपविभागप्रमुख अरविंद जाधव,
संगमेश्वर पंचायत समितीचे माजी
सभापती छोट्या गवाणकर, युवासेनाचे
मुन्ना थरवळ, देवरुख व्यापारी संघटनेचे
अध्यक्ष बाबा सावंत, शिवणेचे पोलिस
पाटील मनोज शिंदे, संगमेश्वरचे रेल्वे मॅन
आणि पत्रकार संदेश झिमण, चिपळूण
तालुका राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष
राधा शिंदे,
शहराध्यक्ष निलेश भुवड, राकेश दाते,
राष्ट्रवादीचे देवरुख
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार
कुरवले, तालुका खजिनदार शमून
घारे, रुपेश आवले, फैसल पिलपिले,
मोहनशेठ वनकर, यांच्यासह शिवभक्त
कोकण व निलक्रिएटरचे पदाधिकारी,
प्रशांत यादव यांचे हितचिंतक, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार
संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

