कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

जीएसटी विभागाने आता थेट रस्त्यावरच उतरावे !

*🛑 जीएसटी विभागाने आता थेट रस्त्यावरच उतरावे !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीएसटीची चोरी होत आहे. खडी, वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होताना, याची तपासणीच होत नाही. सिंधुदुर्गच्या गोवा हद्दीवर बांदा सटमटवाडी येथे तपासणी नाकी बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी जर आरटीओ, पोलीस, महसूल आणि जीएसटी विभाग यांची एकत्रित तपासणी नाकी सुरू झाली, तर ही होणारी लूट आणि चोरी थांबेल. त्यासाठी जीएसटी विभागाने आता ऑफिसमध्ये बसून फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा थेट रस्त्यावर उतरावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी निवेदनाद्वारे जीएसटी विभागाला केले आहे.कल्याणकर यांनी म्हटले आहे , मोठ्या प्रमाणात खडी व वाळूची वाहतूक होते. मात्र, १८ टक्के जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होताना दिसत आहे. निगुडे, सोनुर्ली या भागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजचे साठे आहेत. तेथून मोठ्या प्रमाणात खडीची वाहतूक डंपरने गोवा आदी भागात होत आहे. तेथे उत्खनन केले जातें. मात्र, क्रशरवाले फक्त जीएसटीचे पैसे भरतात व त्यावरच सर्व प्रशासन गप्प आहे. उत्खनन कमी दाखविल्यामुळे जीएसटीसुद्धा कमी भरला जातो. त्यामुळे शासनाच्या महसूलची चोरी होत आहे. जवळपास वाहतूक करताना आठ ते दहा ब्रास खडी भरली जाते आणि आरटीओ किंवा पोलीस, महसूल विभाग याची तपासणी कुठे करत नाही. इन्सुली नाक्यावरसुद्धा तपासणी होत नाही. कमी ब्रासचा पास दाखवून प्रत्यक्षात त्या ठिकाणी जादा खडी व वाळू भरून वाहतूक केली जाते व जीएसटी चुकविला जात आहे. खडी विक्री कळू शकते. यासाठी जीएसटी विभागाने फक्त ऑफिसमध्ये बसून चालणार नाही. त्यासाठी कॅम्प लावणे गरजेचे आहे. बांदा सटमटवाडी येथे तपासणी नाकी उभारण्यात आली आहेत. मात्र, त्या ठिकाणी अद्याप कुठलीही तपासणी होताना दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!