कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

रविवारी सावंतवाडीत मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर, व गुणवंतांचा सत्कार

*🛑रविवारी सावंतवाडीत मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर, व गुणवंतांचा सत्कार*

*🛑ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट पुणे व, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे संयुक्त विद्यमाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५*:-महाराष्ट्र राज्यात नीट, जेईई, तसेच एम एच सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अग्रगण्य समजली जाणारी पुणे येथील ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट, आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ मे रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे एक दिवशीय करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यां व्यक्तीचा उचित सन्मान देखील केला जाणार आहे.तरी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक, प्राध्यापक पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट पुणेचे मार्गदर्शक प्रा. राजाराम परब हे गेले जवळपास एक दशक सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वि‌द्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील करिअर संदर्भात मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देत आहेत.यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील विविध करिअर संदर्भात माहिती साठी, दिनांक 26 मे रोजी, सकाळी दहा वाजता मिलाग्रीस प्रशालेत या अत्यंत पावरफुल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्कशॉपमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. राजाराम परब, व श्री आनंदकुमार हे वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.तरी सदर वर्कशॉपला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट, पुणे व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सचिव मयूर चराटकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!