कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

सिंधुदुर्गात उद्यापासून जलपर्यटन बंद

*🛑 सिंधुदुर्गात उद्यापासून जलपर्यटन बंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२५*:-पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणिछ पर्यटन विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी २६ मेपासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी मालवण गाठणाऱ्या पर्यटकांचा या बंदीमुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. परंतु पर्यटकांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने विभागाकडे काही दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.मे महिन्यातील पर्यटन हंगाम १५ मेनंतरच मोठ्या प्रमाणात सुरू होतो. तरी मासेमारी हंगामाप्रमाणे आपणास ३१ मेपर्यंतचा हंगाम कायम करावा. याअगोदर हवामानाचा अंदाज घेऊन बंदर विभागाने काही दिवसांसाठी टप्याटप्याने मुदतवाढ दिलेली आहे, असे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे बंदर म्हणणे आहे. २०१६ मधील मुदतवाढ आदेशाची प्रतसुद्धा संघटनेने आपल्या निवेदनासोबत बंदर विभागाला सादर केली आहे. आता शासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळतो का, याकडे पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. गतवर्षी पावसाळी हंगामामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलपर्यटन बंद करण्यात आले. आता यावर्षीसुद्धा बंदर विभाग, पर्यटन विभाग आणि पर्यायाने शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहते, की जलपर्यटन व्यावसायिकांना टप्प्याटप्याने काही दिवसांसाठी मुदतवाढ देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. *पर्यटकांना बसला बंदीचा फटका* गतवर्षी २६ मेपासून हजारो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन करावे लागले होते. मालवणात आलेले पर्यटक रॉक गार्डन आणि तालुक्यातील समुद्र किनारे फिरून माघारी परतत होते. ३१ मेपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात येत होते. मात्र, २६ मेपासूनच्या जलपर्यटन बंदीचा फटका त्यांना बसला होता. जलपर्यटनासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सागरी जलपर्यटनाबरोबर समुद्रात मालवाहतूक करणारी जहाजे तसेच नद्या किंवा तलावातील जलपर्यटनालासुद्धा ही बंदी लागू होणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!