कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या होडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांची भेट

*🛑वेंगुर्ला बंदरात घडलेल्या होडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांची भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२४*:-येथील बंदरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज त्या ठिकाणी भेट दीली. यावेळी लवकरात लवकर मदत कार्य करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. आवश्यक असल्यास आपण भाजपाच्या माध्यमातून सहकार्य करण्यास तयार आहोत, असा शब्द त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.वेंगुर्ला येथे समुद्रात बर्फ घेऊन जात असलेली होडी बुडल्यामुळे ४ कामगार समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यातील अन्य तिघेजण पोहत किनाऱ्यावर पोहोचले. बेपत्ता असलेल्या तिघातील एकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना समजल्यानंतर श्री. परब यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घेतली व लवकरात- लवकर मदतकार्य मिळावे यासाठी प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, मच्छिमार सेलचे वसंत तांडेल, दादा केळुसकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, प्रमोद वेर्णेकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!