कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी !

*🛑 शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२४*:-जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आपण लक्ष घालून यंत्रणा सक्षम करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कणकवली तालुका प्रवासी संघाने निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह सोयीसुविधांची वानवा आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये तपासणी अथवा उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील बुहतांश लोकांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी शासकीय रुग्णालय आधार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी खेडोपाड्यातील नागरिक येत असतात. मात्र, त्यांना संबंधित यंत्रणेकडून कोल्हापूर, मुंबईसह अन्य महानगरांमधील रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. याचा विचार करून सोयीसुविधा उपलब्ध करून आरोग्य यंत्रणाही सक्षम करावी, अशी संघाने विनंती केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!