विद्यूत वितरण कंपनीचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी धडक
*🛑विद्यूत वितरण कंपनीचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी धडक*
*🛑आज शुक्रवारी सकाळी ठिक ११वाजता विद्यूत वितरण कार्यालय सावंतवाडी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४*:-अवकाळी पावसातच विद्युत वितरण कंपनी कोलमडली, सावंतवाडी शहरातील बत्ती चार तास झाले तरी गुल तर ग्रामीण भागाची या पेक्षाही वाईट अवस्था,या विरुद्ध संघटीत होऊन आवाज उठवलाच पाहिजे,जाब विचारायलाच पाहिजे,भरमसाठ बिले भरुन अंधारात राहयचे व या ईस्ट इंडिया कंपनीची भर करायची हे आता थांबलेच पाहिजे या साठी एकच इलाज संघटीत होऊन जाब विचारुया..चला उठा जागे व्हा..
आज सकाळी ठिक ११वाजता विद्यूत वितरण कार्यालय सावंतवाडी येथे मोठ्या संख्येने जमून जाब विचारूया या अनागोंदी कारभाराचा..
राजकीय कवचकुंडले बाजूला ठेवून सर्वजण सावंतवाडीकर म्हणून एकत्र येऊया व जाब विचारुया..
*चला तर मग आज सकाळी ठिक ११ वाजता विद्युत वितरण कार्यालय सावंतवाडी*
*समस्त आम्ही सावंतवाडीकर*
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

