आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात !
*🛑 आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२३*:-पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर • जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत खांब व तारा तुटणे यासह अन्य आपत्तीच्या घटना घडतात. या घटना घडू नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.दरड दुर्घटना टाळण्यासाठी संभाव्य दरड प्रवण ठिकाणांची संबंधित यंत्रणेने पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्षा पर्यटनासाठी पर्यटक जिल्हयात येतात. पर्यटकांना पर्यटनस्थळी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पर्यटन स्थळापर्यंत जाणारे मार्ग सुरक्षित असणे महत्वाचे आहे.जिल्ह्यात येणारे घाटमार्ग, रेल्वे रुळांच्या आसपासच्या परिसरातील डोंगर, टेकड्या, दुर्गम भागातील विविध वस्ती वाड्यांतील दरड कोसळण्याचे धोके असलेली ठिकाणे पावसाळ्यापूर्वीच हेरून तेथे दरड कोसळू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपत्ती ओढवल्यानंतर मदत कार्यासाठी सक्षम यंत्रणा उभारायला हवी.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
