पराभव होणार हे राऊतांना निवडणुकीआधीच कळलं!
*🛑पराभव होणार हे राऊतांना निवडणुकीआधीच कळलं!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२२*:-उबाठा शिवसेनेचे खासदार व महाविकास आघाडीचे येथील उमेदवार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात असलेले मतदान बदलून मुंबईत करून घेतले. कारण त्यांना निवडणुकी अगोदरच कळलं असावं, की त्यांचा पराभव १०० टक्के होणार आहे, असे सांगत भाजप नेते नीलेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतला.. इतक्या वर्षापासून विनायक राऊतांचे मतदान हे त्यांच्या गावात – तळगावात होते. ते बदलून त्यांनी मुंबईला करून घेतले. मुंबईला करून घेतले म्हणजे एका दिवसात होत नसते. त्यामागे प्रोसिजर असते. त्याला वेळ लागतो. म्हणजेच त्यांनी अगोदरच ठरविले, की त्यांचा पराभव शंभर टक्के होणार. तो विचार करून त्यांनी त्यांचे मतदान मुंबईला ट्रान्सफर केले असणार, असे सांगत राणे यांनी राऊत यांच्या मुंबईतील मतदानावर टीका केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

