आंबोली सैनिक स्कूल चा शंभर टक्के निकाल
*🛑आंबोली सैनिक स्कूल चा शंभर टक्के निकाल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२१*:-येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी १२ वी विज्ञान परिक्षेत यश संपादन केले आहे. यात अॅलेक्स अविनाश सावंत याने ८६.०० टक्के गुण मिळवून प्रथम, अजय गणेश मांवकर याने ८१.१७ टक्के गुण मिळवून व्दितीय तर सुयश अनिल कदम याने ८०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय कमांक प्राप्त केला आहे.शाळेने सलग १४ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून २२ विद्यार्थ्याना विशेष श्रेणीत तर उर्वरीत सर्व १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष व सचिव सुनिल राऊळ तसेच संचालक जॉय डॉन्टस शंकर गावडे, शिवाजी परब व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

