सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने युवा रक्तदात्यांनी केले रक्तदान
*🛑 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने युवा रक्तदात्यांनी केले रक्तदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१*:-सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांचे रक्ताअभावी हाल होत होते. शस्त्रक्रिया करण आवश्यक असल्यानं वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना रक्तदात्यांसाठी आवाहन केले. यानुसार रविवारी युवा रक्तदाता संघटनेच्या सर्व रक्तगटाच्या रक्तदात्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यामध्ये आशिष यादव, प्रकाश चौधरी, प्रदीप सावरवाडकर, किसन धोत्रे, रॉक्सन डॉन्टस, अक्षय पंडीत, सुमित कदम आदींनी रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिलं. यासाठी रक्त संक्रमण अधिकारी सौ. रेडकर व कर्मचारी वर्ग यांनी अधिक मेहनत घेतली. प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल असलेल्या रूगण्यांना या रक्ताची गरज होती. रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केल्यानं रूग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळाला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी अधिक परिश्रम घेतले. वेळेला धावून आल्यानं उपजिल्हा रुग्णालयाकडून रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

