कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

*🛑 भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१*:-येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे.
कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता व ५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. तसेच अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर, माजगाव या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सध्या आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून आता पुणे-मुंबई सोबतच गोवा व स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंत्यांची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने कॉलेजने विविध आयटी उद्योगांशी सामंजस्य करार केलेले असून त्यामधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांनी सांगितले.
यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!