अंबानी यांच्या कॅम्पमध्ये हत्ती नेण्यासाठी प्रयत्नशील !
*🛑अंबानी यांच्या कॅम्पमध्ये हत्ती नेण्यासाठी प्रयत्नशील !*
*🛑भाजपयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची ग्वाही : मोर्ले येथील ग्रामस्थांनी वेधले लक्ष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२०*:-तिलारी खोऱ्यातील गावांमध्ये संचार करणाऱ्या रानटी हत्तींना अनंत अंबानी यांच्या हत्ती कॅम्पमध्ये पाठविण्यासाठी आपण केंद्र शासन व अंबानी यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सावंतवाडीतील उद्योजक तथा भाजपयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मोर्ले येथे दिले. मोर्ले-केर परिसरात हत्तींच्या कळपाने अक्षरशः दहशत माजवली आहे. माड, काजू, पोफळी आदी फळझाडांच्या बागा नेस्तनाबूत केल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. फक्त फळ बागायतींवर ताव मारण्यापुरते मर्यादित असलेले हत्ती आता थेट लोकवस्तीत घुसून थेट घराच्या अंगणात पोहोचले आहेत. लोकांचा पाठलाग करणे, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतःचा जीव वाचविण्याच्या नादात पडून ग्रामस्थ जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या हा तीन हत्तींचा कळप मोर्लेत फिरत आहे. शनिवारी तर या कळपाने अक्षरशः ग्रामस्थांची झोपच उडविली. भल्या पहाटे मोर्लेत गजराज दाखल झाले आणि ग्रामस्थांची पळापळ सुरू झाली. भर लोकवस्तीतून हा कळप फिरू लागला. परिणामी हत्तींना पिटाळण्यासाठी ग्रामस्थांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी हत्ती मुक्तपणे गावात फिरत असल्याचे मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केले. सकाळपासूनच हा थरार सुरू होता. अखेर वन विभागाचे कर्मचारी, हाकारी टीम व ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर या कळपाला जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात यश आले.परब शनिवारी मोर्ले तसेच अन्य गावांमध्ये हत्ती बाधित शेतकऱ्यांशी भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी भाजयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पराशर सावंत, सरपंच सुजाता मणेरकर यांच्यासह महादेव गवस, भगवान गवस, लुमा गवस, रमेश गवस, विश्राम गवस, पंकज गवस, लवू नाईक, महेश चुरमुरे, आबा चव्हाण, आनंद गवस, गोपाळ गवस, वैभव नाईक आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी परब यांच्याकडे हत्तींचा दिवसाढवळ्या असणारा संचार, त्यांच्याकडून केळी, सुपारी,नारळ आदी पिकांची होणारी नुकसानी आदींबाबत परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. केंद्र व राज्य सरकार हत्तींना पकडण्यात अपयशी ठरले असून निदान आपण तरी आम्हाला हत्तीपासून संरक्षण मिळण्यासाठी काही तरी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली विशाल परब यांनी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांनी उभारलेल्या हत्ती कॅम्पमध्ये तिलारी खोऱ्यातील हत्तींना नेण्यासाठी जे-जे काही करता येईल, त्याची आपण पडताळणी करू, असे परब यांनी सांगितले.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

