कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

किरण सामंत आज जिल्हा दौऱ्यावर

*🛑किरण सामंत आज जिल्हा दौऱ्यावर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१८*:-सिंधुरत्न योजना सदस्य तसेच शिवसेना नेते किरण सामंत हे १८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता येथील शिवसेना कार्यालय येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या सोबत चर्चा तसेच गावनिहाय दौऱ्याचे नियोजन यावेळी करण्यात येणार आहे. विधानसभाप्रमुख, जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका समन्वयक, जिल्हा संघटक आदींनी उपस्थित राहवे, असे आवाहन आग्रे यानी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!