कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

होडावडेतील चमकणाऱ्या अळंबीची राज्यात प्रथमच नोंद

*🛑 होडावडेतील चमकणाऱ्या अळंबीची राज्यात प्रथमच नोंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथील मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गेल्यावर्षी पावसाळ्यात बायोल्युमिनीकंस मशरुम म्हणजेच चमकणारी अळंबी सापडली होती. याआधी पुणे जिल्हयातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे परंतु होडावडे येथे सापडलेल्या चमकणाऱ्या अळंबीची नोंद राज्यात प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे. या चमकणाऱ्या अळंबीचे नाव मायसेना क्लोरोफॉस असून या अळंबीची नोंद २६. एप्रिल रोजी जर्नल ऑफ थ्रेडेंट टेक्सा या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजचे संशोधक प्रा. डॉ. योगेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे माणगावकर यांनी नमूद केले आहे.महाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेमध्ये भर पडली असून होडावडा गावच्या नावलौकिकात भर पडली आहे. अभ्यासक, पर्यावरणप्रेमीसाठी या अळंबीच्या अभ्यासाची संधी मिळाली आहे. या अळंबीसह माणगावकर यांनी त्यांच्या बागेत आढळलेल्या विविध पक्षी, फुलपाखरे, साप आणि बेडकांच्या जातींच्या नोंदी केल्या असून त्यांच्या बागेला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!