कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
*🛑 कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१६*:-पडेल कॅन्टिननजीक रत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर दुचाकी व कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार धनंजय ऊर्फ भाई कृष्णा अनभवणे (५२, रा. पडेल गावकरवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवगड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडला.धनंजय अनभवणे हे सौंदाळे सोसायटीचे सचिव आहेत. बुधवारी सकाळी सौंदाळे येथून ते पडेल कॅन्टिनच्या दिशेने दुचाकीने येत होते. याच दरम्यान पडेल कॅन्टिन येथून मुटाटच्या दिशेने जाणाऱ्या कारची रत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर अनभवणे यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. या धडकेनंतर कार रस्त्याच्या बाहेर विरुद्ध दिशेने जात रस्त्यानजीकच्या विजेच्या खांबाला धडकून स्थिरावली. तर दुचाकीस्वार धनंजय अनभवणे हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी मदतकार्य करत अनभवणे यांना पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना देवगड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

