कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट

*🛑आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट*

*🛑भावी पिढीसाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतील :उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि- ११*-आरोंदा गावातील श्री देवी सातेरी भद्रकाली वर्धापन दिनाचे औचित्यसाधुन आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते हे प्रदर्शन भावी पिढीला उपयुक्त मार्गदर्शन घडवणारे ठरेल या कार्यक्रमास आलेल्या सर्व भक्त भाविकांनी आणि शिवप्रेमीनी या शिवकालीन वस्तुंच्या प्रदर्शनास येऊन वस्तुची माहीती घेतली या कार्यक्रमाचे संयोजक सौ. ममता भोसले श्री. पंकज भोसले यांनी चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केले त्यावेळी मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलींद सावंत, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, विभाग अध्यक्ष अजित पोळजी, उद्योजक संदेश परब, राजू नाईक, अभिषेक रेगे उपस्थित होते. सर्व आयोजक आणि आरोंदा ग्रामस्थाचे मनसे तर्फे मानले आभार
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!