कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले

*🛑मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले*

*🛑आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११*:-डिंगणे येथील रक्तदाब व्याधीने पिडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेह आणि रक्तदाब या आजाराने पिडीत शहाजी सावंत,कोंडूरे मळेवाड येथील अर्धांगवायू आणि अपंगत्व असलेले सुरेश पालयेकर आणि मधुमेह आणि रक्तदाब पिडित चांदणी मुळीक,बिरोडकर टेंब सावंतवाडी येथील रक्तदाब आणि दम्याच्या आजाराने त्रस्त गंगाराम बिरोडकर अशा पाच गरजू व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांनी सामंत ट्रस्ट व डॉ जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!