भावपूर्ण आदरांजली; कालकथित रतन अनंत कांबळे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
कालकथित रतन (प्रेमा) अनंत कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली..
▪️सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या वळणावर आठवण तुझी येत राहील. पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१, स्थळ व वेळ सकाळी १०:३० वाजता
सिद्धार्थ नगर, कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग.
🌼🙏🏻🌼 शोकाकुल 🌼🙏🏻🌼
समस्त कांबळे सहकुटुंब सहपरिवार, सत्यशोधक परिवार, सिंधुदुर्ग, समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, टायगर ग्रुप कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुका महाल बौद्ध विकास संघ, सिद्धार्थ नगर, शांतीदुत मित्रमंडळ कणकवली, सिद्धार्थ नगर आणि रहिवाशी..
▪️सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा👇🏻

