कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

एकेरी वाहतुकीमुळे बांद्यात चार तास वाहतूक कोंडी

*🛑 एकेरी वाहतुकीमुळे बांद्यात चार तास वाहतूक कोंडी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०९*:-मुंबई-गोवा महामार्गावरील बांद्यात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी एकेरी वाहतूक वळविल्याने बुधवारी सकाळी तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका गोवा-बांबोळीला जाणाऱ्या दोन रुग्णवाहिकांना बसला. सिंधुदुर्गहून गोव्यात प्रचंड पोलीस बंदोबस्तात जाणाऱ्या परदेशी व्हीव्हीआयपीनाही अडकून राहावे लागले. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीं बांदा पोलिसांचा केवळ एकच कर्मचारी असल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.बांदा बसस्थानक ते आंगडीपर्यंत महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मुंबईहून गोव्यात जाणारी वाहतूक बसस्थानक येथून एकेरी वळविली होती. सहा सीटर स्टँडकडे एक डंपर नादुरुस्त झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच दोडामार्ग व दाणोलीवरून येणारी वाहतूक एकत्र झाल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. पोलीस बंदोबस्तात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या परदेशी व्हीव्हीआयपींना वाहतूक कोंडीचा फटका बसला. केवळ एकच वाहतूक पोलीस आल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत होता. सुमारे दीड किमी झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच- सहा कर्मचारी हवेत, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!