आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑 5 कोटीची व्हेलची उलटी जप्त ; दोघांना अटक !

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-०८:- स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ७ मे ला तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचुन घराच्या बाजूला लपवून ठेवलेला ५ किलो ७० ग्रॅम वजनाचा व्हेल माशांच्या उलटी सदृश्य पदार्थ (अंबर ग्रीस) जप्त केला आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विक्री करण्यासाठी आणून ठेवला पदार्थ व्हेल माशांच्या उलटी सदृश्य असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहीतीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचुन एका संशयिताला ताब्यात घेवुन त्याच्या राहत्या घराच्या बाजूला हा पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराप्रमाणे मिळालेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुध्द मालवण पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी केले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!