कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मळेवाड येथे संविधान, शिक्षण अधिकार प्रबोधन मेळावा

*🛑मळेवाड येथे संविधान, शिक्षण अधिकार प्रबोधन मेळावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८*:-येथील प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्यावतीने मळेवाड शाळा नंबर एकमध्ये संविधान व शिक्षण अधिकार प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३२ मध्ये सावंतवाडीला भेट देऊन एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भेटीचे पुण्यभूमीत रुपांतर करण्यासाठी समता प्रेरणाभूमी ही संस्था निर्माण करण्यात आली आहे.या संस्थेच्यावतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून संविधान व शिक्षण अधिकार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १२ मे रोजी मळेवाड शाळा नंबर एकमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ ते चार या वेळेत हे प्रबोधन शिबीर आयोजित करण्यांत आले आहे. शिबिराचे उद्घाटन रेडी आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कदम हे करणार आहेत. सहभागी व्हावे, असे आवाहन मोहन जाधव यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!