कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

राणेंना साडेतीन लाखाचे मताधिक्य-नीतेश राणे

*🛑 राणेंना साडेतीन लाखाचे मताधिक्य-नीतेश राणे*

*🛑 विरोधकांचे आरोप म्हणजे पराभव मान्य केल्याचे लक्षण !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०८*:-लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदारांचा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून आमचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे तीन ते साडेतीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच विरोधकांचा पराभव झालेलाच आहे. त्यांनी तो पराभव मान्य केलेला आहे. मैदानात हरवू शकत नसल्याने ते आता वाट्टेल ते आरोप करत असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी येथे सांगितले.वरवडे फणसनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, या मतदानाच्या माध्यमातून आपणाला ही संधी उपलब्ध झालेली आहे. पुन्हा पाच वर्षे ही संधी मिळणार नाही. कोकणात जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास घडवायचा असेल, तसेच ज्यांनी ३५ वर्षे निःस्वार्थीपणे कोकणची सेवा केली, त्यांना अजून पुढची पाच वर्षे सेवा करण्याची संधी देऊन तुमच्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्यासाठी नारायण राणेंना विजयी करणे आवश्यक आहे. गेली दहा वर्षे येथील विकास थांबला होता. येथील खासदार कोठे होते? असा सवाल राणे यांनी केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!