आंबोली चेकपोस्टवर एक लाखाची दारू जप्त
*🛑 आंबोली चेकपोस्टवर एक लाखाची दारू जप्त*
*🛑 फळांच्या टेम्पोमधून वाहतूक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-०७*:-आंबोली पोलीस चेकपोस्टवर १ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीचा दारुसह एकूण ६ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आंबोली पोलिसांनी रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरं ही दारू नेण्यात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.याबाबतची खबर हवालदार दीपक शिंदे यांनी दिली. आंबोली पोलीस चेकपोस्टवर सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. तशातच निवडणूक असल्याने जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या वाहनांची इनकॅमेरा तपासणी केली जात आहे. रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास – वाहनांची तपासणी सुरू असताना सावंतवाडींच्या दिशेने आंबोलीकडे येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो पोलिसांनी थांबविला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने फळांचे रिकामी ट्रे घेऊन चालल्यांचे सांगितले. मात्र, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला’ टेम्पोतील टे खाली करण्यास सांगितलेः तेव्हा हौद्याच्या आतील बाजूला ट्रेमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स आढळले. यावेळी १ लाख ११ हजार ६०० रुपयांची दारू आणि पाच लाखाचा महिंद्रा पिकअप मिळून सहा लाख ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या प्रकरणी प्रकाश बाजीराव मारकड (३३, दत्तनगर कर्नाळा रोह, सांगली) आणि अशोक तुकाराम गडदे (३६, पंचशीलनगर- सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, पोलीस नाईक मनिष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक, अभिजीत कांबळे यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

