कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

पन्नास खोके विधानावर ठाम !

*🛑पन्नास खोके विधानावर ठाम !*

*🛑दत्त मंदिरात या, वैभव नाईकनी आव्हान स्वीकारले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७*:-तुम्हाला मंत्रिपद दिले गेले ते कशामुळे? त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके हेच खरे आहे. आमदारांनी ५० खोके घेतल्याबाबत मी जे विधान केले, ते सत्यच आहे. आणि जनतेलाही माहिती आहे. या निवडणुकीत वर्गवारी करून पैसे वाटप केले जात आहेत. शिर्डी साईबाबांच्या मंदिरांत कशाला, मी माणगाव खोऱ्यात प्रचारात आहे. शिर्डी साईबाबांचे अवतार असलेले श्री दत्तगुरू टेंब्येस्वामींच्या माणगाव दत्त मंदिरात मी कधी यायला तयार आहे. तुम्ही तेथे या, असे उत्तर आमदार वैभव नाईक यांनी मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. श्री दत्तगुरू स्वामी महाराजांचे अवतार असलेले शिर्डी साईबाबा आहेत. माझीही तेथे श्रद्धा आहे. केसरकर यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्यांच्याबद्दल काहीही बोललो नव्हतो. मी फक्त म्हटलं होतं की, सध्या निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जात आहेत. मतदारांची वर्गवारी ए, बी आणि सी अशी करून पैसे वाटप होत आहेत. असे आमदार फोडताना वर्गवारी करण्यात आली होती आणि खोक्यांचे वाटप झाले होते. वर्गवारी करून मतदारांना आमिषे दाखवली जात आहे असे विधान मी केले ते सत्यच आहे. त्यासाठी माणगाव दत्त मंदिरात यायला मी तयार आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले. केसरकर यांनी मला जे आव्हान दिले ते मी कधीच स्वीकारले आहे. स्वाभिमानाबाबत केसरकर यांनी बोलूच नये. त्याचे उत्तर चार जूनला मिळेल, असेही नाईक म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!