समाजातील शेवटच्या घटकाची काळजी घेणारे मुख्यमंत्री!
*🛑समाजातील शेवटच्या घटकाची काळजी घेणारे मुख्यमंत्री!*
*🛑नारायण राणे यांचे एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार : राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचे मालवणात स्वागत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०६*:-महाराष्ट्रातील सत्तारुढ महायुती सरकारचे आरोग्यविषयक काम आदर्शवत असून समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने राज्याला लाभले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय लघुउद्योग मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी कौतुक केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रव्यापी आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना-भाजप पदाधिकारी यांनी मालवण येथे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विषयक कामाचे राणे यांनी कौतुक केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संपादक बाबा देशमाने, सचिव भगीरथ तोडकरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, शिवसेना मालवण-कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, मालवण (आचरा) तालुकाप्रमुख महेश राणे तसेच उपस्थितांशी मंत्री राणे यांनी संवाद साधला.आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात दाखल झाली आहे. या नंतर ही आरोग्य संवाद यात्रा पुणे, मावळ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

