आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 साटेली-भेडशी गावाच्या थोरले भरड येथील युवकांनी एकत्र येऊन जपली सामाजिक बांधिलकी

🛑 सर्व युवकांनी एकत्र येत सेलीनाला केली 17,750 रुपयांची मदत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴साटेली- भेडशी, दि-०४:– एखाद्या चांगल्या उद्देशाने जर एखादी चांगली संकल्पना मोहीम पुढे आली तर तितक्याच ताकदीने त्या संकल्पनेला समाजातून दाद मिळते हे आपण अनेकदा पाहिलंय. अगदी अशीच संकल्पना आणि माणुसकी जपणारी मोहीम थोरले भरड ग्रुप मधील युवकांनी जपली आहे. याच न्यू इंग्लिश स्कूल भेडशी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या १६ वर्षीय सेलिनाला कॅन्सर सारख्या असाध्य रोगान ग्रासले. मात्र परिस्थितीशी दोन करून तिच्यावर उपचार करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचे हात तोकडे पडत होते. त्या संघर्ष करणाऱ्या कुटुंबीयांचे हात बळकट करून सेलीनाला जीवदान देण्याच्या मोहिमेत छोटासा वाटा उचलण्याचा निर्धार थोरले भरड मधील युवकांनी केला. अन् याच माध्यमांतून जमलेली 17 हजार 750 इतकी आर्थिक मदत जमा करून समजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

थोरले भरड ग्रुपच्या युवकांचे आणि त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचं कौतुक होत आहे. दोडामार्ग कोनाळ येथील सेलिनावर शासकीय योजनेतून कॅन्सर वर ऑपरेशन तर झालं. मात्र त्यांनतर तिच्यावर दोन वेळा केमोथेरपी होणे आवश्यक होते. त्याकरिता एक वेळचा खर्च सुमारे ५० हजार होता. ही संकल्पना थोरले भरडचे मोझेस फर्नांडिस आणि किशोर लोंढे यांनी आपल्या सहकाऱ्यासह समवेत मंडळी.त्यावर सर्वांनीच लागलीच सकारात्मक प्रतिसाद दीला. आपण सवेंदनशील माणसे आहोत. आपण आपल्या कुटुंबाशी जस बांधील असतो तसच या समाजाचं सुद्धा देणं लागतो या भावनेनं कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी झुंज देणाऱ्या सेलिनाच्या मदतीसाठी पुढाकार घेत मदतीचं संकलन सुरू केलं.

सध्याच्या काळात युवा क्रिकेट स्पर्धेसाठी लोकांकडून देणगी गोळा करताना फिरत असतात पण याही पुढे जाऊन येथील युवकांनी एकजूट दाखवून स्वतला जस जमेल त्या प्रमाणे स्वतःचे पैसे संकलन करून सेलिनाच्या ऑपरेशन च्या खर्चात थोडासा हातभर लावला आहे. युवकांनी आर्थिक मदत 17750 तिच्या कुटुंबीयांकडे नुकतीच सुपूर्द केली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या विशेष उपक्रमाचे व ही संकल्पना राबविण्याल्याबद्दल थोरले भरड येथील युवकांचे विशेष कौतुक होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!