कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

दुपारच्या रखरखत्या उन्हात केसरकरांचा प्रचाराचा धडाका

*🛑 दुपारच्या रखरखत्या उन्हात केसरकरांचा प्रचाराचा धडाका*

*🛑 कार्यकर्ते दमले पण केसरकर कुठेच नाही थांबले.. तरुणाईला लाजवेल असा उत्साह*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४*:-भर दुपारचे रखरखते ऊन , तापमान ४०डीग्री सेल्सिअस च्या वर या आग ओकणाऱ्या उन्हात त्याची तमा न बाळगता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले केसरकर दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ पालथी घालून प्रचार साई चरणी नतमस्तक होऊन पूर्ण केला.
67 वर्षीय केसरकर यांनी सगळ्यांना लाजवेल असाच प्रचार केला,कुठेही न थांबता,ते झपझप चालत होते,सोबतचे दमले व केसरकल जिंकले असा प्रचारा दरम्यान प्रकार पाहयला मिळाला.
जसजसा घड्याळाचा काटा पुढे जात होता तसतसे थकलेले महायुतीचे कार्यकर्ते सावली अन् थंडाईच्या शोधात मागे पडत होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर काही मागे हटले नाही. वय वर्षे ६८ असणाऱ्या दीपक केसरकर यांनी दुपारच्या दोन वाजेपर्यंत नारायण राणेंचा प्रचार सुरू ठेवला. गवळी तिठा इथून सुरू झालेल्या या प्रचाराचा शेवट केसरकर यांनी बाजारपेठेतील भवानी चौकात केला. साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी बाजारपेठेतील प्रचाराची सांगता केली. त्यांच्यासोबत संरक्षणासाठी असलेले पोलीस व मोजके कार्यकर्येही शेवटपर्यंत कायम होते. यावेळी बाजारपेठेत भर दुपारी दोन वाजता प्रचार करणाऱ्या केसरकरांना पाहून “सगळे दमले… पण, केसरकर नाही थांबले !” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, बाबू कुडतरकर,माजी नगरसेवक संजय पेडणेकर, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, परिक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर, कुणाल श्रृंगारे, नंदू शिरोडकर आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!