कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

कोकणच्या विकासासाठी राणेंना मतदान करावे !

*🛑कोकणच्या विकासासाठी राणेंना मतदान करावे !*

*🛑जि. प. च्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांचे आवाहन : कुंभवडे, नरडवे गावात राणेंचा प्रचार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-कोकणचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करावे, असे आवाहन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी कुंभवडे व नरवडे गावातील मतदारांना केले. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा कुंभवडे गावातील प्रचाराचा शुभारम भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव महालिंगेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, माजी सरपंच सुशांत सावंत, श्रीराम सावंत, दत्तप्रसाद गावकर, सत्यवान सदडेकर, आदित्य सावंत, मंगेश शितप, कृष्णा गावकर, भागेश सावंत, गणेश बिडये, चंदू मेस्त्री, अपराज बांदेकर, सुधीर सावंत, चंद्रकांत लाड, विजय भोगटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी संजना सावंत यांनी कुंभवडे गावातील मतदारांशी संवाद साधून राणेंना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.नारायण राणे यांच्या प्रचारार्थ संजना सावंत यांनी नरडवे मतदारसंघात महिला मतदारांच्या गाठीभेट घेत त्यांचा समस्या जाणून घेतल्या. राणेंना विजयी करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी सभापती सुरेश ढवळ, सरपंच बाबू सावंत, उपसरपंच वैभव नार्वेकर ग्रा. पं. सदस्य श्री. साटम, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश सावंत आदी उपास्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!