पोस्टल वोटिंग आणि 85 प्लस मतदानाबद्दल सावधानता बाळगा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचे आवाहन
*🛑पोस्टल वोटिंग आणि 85 प्लस मतदानाबद्दल सावधानता बाळगा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि.०१*:-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणूकी मध्ये पोस्टल मतदान आणि 85 प्लस ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाबाबत भारतीय जनता पार्टीच्या प्रशासन आणि सत्ताधीशांकडून दबाव तंत्राचा वापर होऊ शकतो त्यामुळे याबाबत मतदारानी सतर्कता बाळगावी असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी केले आहे.
पोस्टल वोटिंग करताना इंडिया आघाडीचे बूथ प्रमुख प्रक्रियेमध्ये घेण्यात यावे त्याचबरोबर 85 वर्षे वय पूर्ण झालेल्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींचे मतदान त्यांच्या घरी जाऊन घेण्यात येणार आहे. या वेळच्या निवडणुकीपासून ही सुविधा निवडणूक आयोगाने करून दिलेली आहे यामध्ये निवडणूक विभागात प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर होऊ शकतो त्यामुळे महायुती आणि इंडिया आघाडीच्या बूथ प्रमुखाच्या समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी मागणी नानोस्कर यांनी केली आहे दरम्यान ८५ प्लस आणि दिव्यांग यांचे मतदान त्यांच्या राहत्या घरी करण्याची प्रक्रिया १ मेपासून सुरू झालेली आहे १ मे ते ४ मे पर्यंत ही मतदानाची प्रक्रिया चालणार आहे याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

