कोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

खेर्डीतील सुज्ञ जनता सुखाई परिवर्तन पॅनलच्या १७ ही उमेदवारांना विजयी करेल; रुपेश आवले

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०१: खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुखाई परिवर्तन पॅनल प्रमुख जयंद्रथ खताते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखाई परिवर्तन पॅनलचे १७ ही उमेदवार विजय होतील असा विश्वास व्यक्त करताना आगामी काळात खेर्डीत गावात विकासाची गंगा आणखी येईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी दिली.

खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन गट आमने-सामने आले आहेत. आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांकडून शिकस्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, गेली काही वर्ष खेर्डी गाव विकासापासून कोसो दूर होता. मात्र, जयद्रथ खताते, माजी सरपंच प्रशांत यादव आदींनी ग्रामस्थांना वेळोवेळी विश्वासात घेऊन गावाला विकासाच्या दिशेकडे नेले. यामुळेच गावात विकास पहावयास मिळत आहे. तर आणखी विकास करण्याची या नेत्यांची तीव्र इच्छा आहे. या विकासाला आणखी चालना देण्यासाठी खेर्डीतील जनता सुखाई परिवर्तन पॅनलच्या १७ ही उमेदवारांना विजयी करेल, असा विश्वास रुपेश आवले यांनी व्यक्त करताना खेर्डीत आणखी विकासाची गंगा येईल, असे शेवटी स्पष्ट केले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!