आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नारायण राणे प्रचंड बहुमताने विजय होतील! विशाल परब

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०१:- भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार नारायणर राणे यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे. कोकणकर जनता कायमच सन्माननीय राणे साहेबांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या निवडणुकीत राणे साहेब प्रचंड बहुमताने विजय होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
प्रसंगी गुरूनाथ पेडणेकर (माजी शिक्षण सभापती) बबन राणे (शिंदे गट तालुका प्रमुख) विठ्ठल पालव (इन्सुली भाजपा विभाग अध्यक्ष) नितीन राऊळ (भाजपा शक्ती केंद्र प्रमुख) वर्षा सावंत (ग्रामपंचायत सदस्य इन्सुली) साबाजी परब (सोसायटी सदस्य) अजय सावंत (भाजपा बूथ अध्यक्ष) नाना पेडणेकर (माजी उपसरपंच) औदुंबर पालव , महेंद्र सावंत , दिलीप पेडणेकर ,शिवा सावंत, सुनिल सावंत ,समीर सावंत, प्रल्हाद सावंत,प्रथमेश सावंत , देवदास सावंत, श्रीकृष्ण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!