पुणेशैक्षणिक

‘स्टाफ सिलेक्शन’कडून विविध पदांसाठी भरती

*🛑’स्टाफ सिलेक्शन’कडून विविध पदांसाठी भरती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-३०*:-स्टाफ सिलेक्शन कमिशनने विविध पदांच्या भरतीसाठी २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन ७ मेपर्यंत अर्ज करू शकतात. भरती आणि अर्जाच्या पद्धतीशी संबंधित महत्त्वाचे तपशील संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. एसएससीच्या अधिसूचनेनुसार, एसएससी, सीएचएसएल २०२४ द्वारे, केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटरसारख्या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.बारावी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबत माहिती दिली असून. नवीन अपडेटनुसार ही भरती जवळपास ३ हजार ७१२ पदांसाठी होत आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!