कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

ग्राहकांनी घेतली वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची भेट

*🛑ग्राहकांनी घेतली वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची भेट*

*🛑वाढीव वीज बिलांबाबत व्यक्त केली नाराजी : दोडामार्गातील समस्या सोडवा!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-३०*:-वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. फक्त वाढीव वीज बीलच नव्हे तर आपल्या संकेतस्थळावरील लिखित स्वरूपातील अनेक समस्या साटेली-भेडशी विभागात असून आपण त्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे, अशी रोखठोक भूमिका जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी साटेली-भेडशी दशक्रोशीतील ग्राहकांच्यावतीने साटेली-भेडशी वीज महावितरणच्या कार्यालयात मांडली. दामोदर सभागृह भेडशी खालचा बाजार येथे वीज ग्राहक संघटना दोडामार्ग, व्यापारी संघटना व जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत वीज विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले नाही. मात्र, उपस्थित वीज ग्राहकांनी बैठकीत आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर साटेली-भेडशी वीज कार्यालयात थेट ग्राहकांसह समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्राहक संदेश मणेरीकर, स्वप्नील गवस, भरत गवस, दशरथ नाईक, चंद्रावती गवस यांच्या वाढीव वीज बीलाबाबत व्यथा मांडण्यात आल्या. यावेळी संदेश सावंत व सतीश जंगले बिलिंग विभाग यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. दशक्रोशीतील वीज समस्या सोडविणे गरजेचे असून आपण पावसाळ्यापूर्वी येथील ग्राहकांच्या समस्या सोडवा, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी साटेली-भेडशी विभागातील समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही उपस्थितांना महावितरणने दिली. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटेकर, समन्वय सदस्य गणेश बोर्डेकर, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग अध्यक्ष सुभाष दळवी, सहसचिव भूषण सावंत, सदस्य ज्ञानेश मोरजकर, सिद्धेश केसरकर, नंदकिशोर टोपले, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, पत्रकार गोविंद शिरसाट, सोनू गवस, विठ्ठल घोटगेकर, संजय कदम, संदीप टोपले, गौरोव वेटे, मिथुन बेळेकर, स्वप्नील गवस, अजित धर्णे, संकेत कुबडे, संतोष आजगावकर, नमिता पार्सेकर, मंगेश शिरसाट, भरत गवस, कृष्णा मोरजकर, संदेशं मणेरकर, उदय गोलम, रविकिरण बोंद्रे, राजदत्त वेटे, उदय बुडकुले, प्रसाद बोंद्रे, उदय सरवणकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!