🛑 महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून तब्बल ८० टक्केपेक्षा अधिक मतदान होईल ; संजू परब
🛑 नारायण राणे यांच्या प्रचारार्थ येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२९:– रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून तब्बल ८० टक्केपेक्षा अधिक मतदान होईल. त्यांना मोठं मताधिक्य शहरातून दिलं जाईल. यासाठी त्यांच्या प्रचारार्थ येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलले आहे. यात सुमारे एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
यावेळी संजू परब पुढे म्हणाले, सद्या लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे चालू आहेत. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार आहेत. ते नक्कीच अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने ही निवडणूक जिंकतील.
सावंतवाडी शहरातून तब्बल ८० टक्के पेक्षा अधिक मतदान त्यांना होईल.
येत्या २ मेला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. शहरातून ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व महायुतीचे इतर नेते, पदाधिकारी देखील सहभागी असतील. प्रचार कार्यालयाकडून या रॅलीचा शुभारंभ होईल. किमान १ हजार पेक्षा अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विकासाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. महायुती सरकारनं शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील अशी माहिती संजू परब यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

