🛑 रोणापाल भरडवाडी मधील ग्रामस्थांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार
🛑 रोणापाल खेरकटवाडी मधून भरडवाडी कडे जाणाऱ्या रस्ताला एका पक्षाच्या पदाधिकारी कडूनच होत आहे विरोध*
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-२८:- गाव मौजे रोणापाल भरडवाडी तसेच खेरकटवाडी मधील लोकांना आपल्या मुलभूत गरजा मागणीसाठी अबाल वृद्ध, गरोदर महिला, शाळेतील विद्यार्थी लहान मुले, शेतकरी यांना कायमस्वरूपी निर्विवाद रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका पक्षाचा पदाधिकारीच खेरकटवाडी मधून भरडवाडीकडे जाणारा पूर्वांपार वापरातील रस्त्या न होणेसाठी प्रयत्न करत असून, स्वत:च्या मर्जीनुसार रस्त्यावर अतिक्रमण करणे व पुन्हा ते काढून टाकून रस्ता पूर्ववत करणे असे वारंवार घडत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी ०७ मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकींमध्ये तसेच येणाऱ्या सर्व निवडणूकांच्या मतदानावर रस्ताचा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास भरडवाडी मधील जवळपास 100 मतदारांनी पुर्णपणे बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे , देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन सुद्धा वाडीवर जायला रस्ता नसेल तर आम्ही का म्हणून मतदान करायचे असा सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

