🛑 एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय दिला,तसाच डी.एड.बेरोजगारांना न्याय मिळवून देणार ; महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दिला विश्वास
🛑 शेकडो डी. एड. बेरोजगारांनी संघटनेच्या माध्यमातून घेतली उमेदवार राणे यांची भेट
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२७:- एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातील डी. एड. बेरोजगारांच्या प्रश्नांची आपणाला पुर्ण कल्पना आहे. आपणाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.यावेळी डी. एङ बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाठींबाही जाहिर केला.
डी. एङ बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने महायुतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेण्यात आले. यावेळी यावेळी डी. एङ बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे यांनी मार्गदर्शन करताना आपला संघर्ष मला माहित आहे. आपण नेहमीच तुमच्यासोबत राहिलो आहे. जिल्हावासीयांच्या प्रत्येक समस्येची तड लावण्यासाठी आपला प्रयत्न असतो. एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्याबाबत भरतीमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही केले. डी एङ बेरोजगारांच्या बाबतीतही आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित न्याय मिळवून देऊ, असे सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

