कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर पक्ष निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी

*🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर पक्ष निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी*

*🛑५ मे पर्यंत मतदारसंघात ठाण मांडणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक निरीक्षक म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. २७ एप्रिल ते पाच मेपर्यंत या लोकसभा मतदारसंघात चव्हाण मुक्काम करणार आहेत. ही निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून रायगड मतदारसंघासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने ते आता या मतदारसंघात लक्ष देणार आहेत. श्री. चव्हाण यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला असून आतापर्यंतच्या- निवडणुकीत त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या विजयी मताधिक्याने करण्याच्या दृष्टीने भाजपने पूर्णपणे कंबर कसली आहे. श्री. चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!