कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

प्रवीण बांदेकर यांच्या ललित लेखक संग्रहाचे आज प्रकाशन

*🛑प्रवीण बांदेकर यांच्या ललित लेखक संग्रहाचे आज प्रकाशन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या ‘अरतें ना परतें’ या ललित लेखन संग्रहाचे प्रकाशन शनिवारी २७ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील प्रयोगभूमी, कोळकेवाडी या ठिकाणी सकाळी ११ वाजता होत आहे.पपायरस प्रकाशन मुंबई यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले लेख दोन वर्षांपूर्वी रविवारच्या लोकरंग पुरवणीतील बांदेकरांच्या अरतें ना परतें याच नावाच्या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाले होते.या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व नाटककार राजीव नाईक, कवी व चित्रकार गणेश विसपुते, समीक्षक डॉ. नीतीन रिढे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम पपायरस प्रकाशनच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!