कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश

*🛑चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश*

*🛑केंद्रीय मंत्री,महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे नेतृत्व आणि आमदार नितेश राणे यांचे कर्तुत्व सर्वमान्य*

*🛑चिंचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी प्रवेश*

*🛑आमदार नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच, विरोधकांना भरली धडकी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२४*:-चिंचवली सरपंच अशोक पाटील, यांनी भारतीय जनता पार्टीत आज पक्षप्रवेश केला. सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश झाला.यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील भालेकर, अनंत भालेकर,संजय भालेकर, राजेंद्र पेडणेकर, चंदू पेडणेकर,संतोष भालेकर , पांडुरंग पेडणेकर,रश्मी पेडणेकर, प्रमिला पाटील, महेश बांदिवडेकर, दीपक बांदिवडेकर, गुरुनाथ आंब्रे,अक्षता आंब्रे, चंद्रकांत पेडणेकर, मधुकर बांदिवडेकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.केंद्रीय उद्योग मंत्री , महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन चिंचवली गावच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करत असल्याचे सरपंच अशोक पाटील यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जिल्हा परिषद माजी सभापती बाळ जठार,पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, हरकुळ सरपंच बाबू रासम,माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपटन शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर ,सरपंच रवी शेटये,राजू जठार,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!