ठाकरेंकडून भाजप नेत्यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचे काम !
*🛑 ठाकरेंकडून भाजप नेत्यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचे काम !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४*:-खोटे गुन्हे कसे तयार करायचे, यावर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली आहे. मुख्यमंत्री असताना भाजप नेत्यांना खोट्या केसीसमध्ये अडकविण्याचे काम त्यांनी केले. सौ. रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचे फोन ‘टॅप’ होत होते. रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून ‘मातोश्री’च्या चौथ्या माळ्यावर दोन ते तीन हॅकर बसविले होते हे संजय राऊत यांनी आपल्या मालकीणीला विचारावे. कोणकोणत्या नेत्यांचे व्हॉट्सअॅप चॅटिंग हॅक करत होते हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आमच्या जवळ त्याचे पुरावे आहेत. जी कामाला ठेवलेली मूलं होती, ती याविषयी बोलायला तयार आहेत. वेळ पडल्यास पुराव्यासह समोर आणू आणि मग ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊ दे, असे आव्हान भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांनी दिले. येथील प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सत्य बाजू मांडली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय सरकारचा असतो, असे राऊत सांगत आहेत. भाजप नेत्यांवर खोट्या केसीसमध्ये टाकण्याचे काम केले होते. उद्धव ठाकरे व त्यांच्या मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला हे संजय राऊत यांनी मान्य करावे. फडणवीस यांना अटक केली असती, तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिले असते, असेही राणे यांनी म्हटले आहे.ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना हात लावला असता, तर भाजप कार्यकर्ते कसे तांडव करतात ते समजलं असतं. प्रवीण दरेकर काय करतात ते तुमच्या भावाला विचारा. ते त्या बँकेचे संचालक आहेत. तुम्ही पोलीस संरक्षणामध्ये फिरताय म्हणून जागेवर आहात. डरपोक कोण आहे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघा. स्वतःच्या मेहुण्याला वाचविण्यासाठी भाजपमध्ये येतो, असे सांगायला कोण दिल्लीला गेला होता? असा सवालही राणे यांनी केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

