मागील विधानसभा निवडणुकीत शहरात मिळालेले मताधिक्य केसरकर यांनी टीकवून दाखवावे – साळगावकर
*🛑 मागील विधानसभा निवडणुकीत शहरात मिळालेले मताधिक्य केसरकर यांनी टीकवून दाखवावे – साळगावकर*
*🛑 केसरकरांच्या भुलभुलैय्या ला जनता कंटाळली आहे, स्वप्नातील विकास सत्यात नाही*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.२३*:- मागील विधानसभा निवडणूकीत दीपक केसरकर यांना सावंतवाडी शहरात मिळालेले ७००० चे मताधिक्य शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदा टिकवून दाखवावे नंतरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मतदारसंघात मताधिक्य देण्याच्या बाता कराव्यात अशी टीका सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी केली आहे.
स्वतःच्या सोयीप्रमाणे राजकारणाचा व्यापार करणारे दीपक केसरकर हे खऱ्या अर्थाने जन्मजात व्यापारीच आहे, त्यामुळे व्यापार कसा करावा ही कला त्यांना जन्मजात अवगत आहे, तोच व्यापार त्यांनी राजकारणात प्रवेश करून केला आहे, सरडा ही लाजेल असे केसरकर रंग बदलतात,नारायण यांच्या विरोधात सिंधुदुर्गात दहशतवादाचा आगडोंब उसळणाऱ्या केसरकर यांनी पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात येताच पुन्हा एकदा नारायण यांचे गोडवे गाण्यात सुरुवात केली आहे त्यामुळे राणे यांनी वेळीच सावध व्हावे असे साळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्या स्वप्नातील विकासाला कंटाळले आहे, गेल्या पंधरा वर्षात हा विकास सत्यात कधीच उतरला नाही ,कोणत्याही बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले नाही, सगळी बोलाची कढी आणि बोलाचा भात ,त्यामुळे सावंतवाडी शहरात नव्हे तर विधानसभा मतदारसंघातही केसरकर यांच्या विरुद्ध प्रचंड संतापाची लाट आहे व म्हणूनच दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांना गोजरायला सुरुवात केली अशी बोचरी टीका साळगावकर यांनी केली आहे .
नारायण राणे यांना विधानसभा मतदारसंघात मताधिक्य देण्याचे गोष्टी करणाऱ्या केसरकर यांनी सर्वप्रथम आपल्या सावंतवाडी शहरात त्यांना मागिल निवडणुकीत मिळालेले मताधिक्य टिकवावे असे आव्हान बबन साळगावकर यांनी दिपक केसरकर यांना दिले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

