🛑 मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामी पादुकांचे दर्शन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२२:- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोलगाव-निरुखे येथे आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेथील युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर यांच्या निवासस्थानी संत चोळाप्पा महाराजांचे चौथे वंशज योगेंद्र पुजारी यांनी ह्या पादुका आणल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी दौर्यावर असलेल्या श्री.केसरकर यांनी स्वामी पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांचे आसोलकर कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल आसोलकर, अमित आसोलकर, अमरेश आसोलकर, चैतन्य सावंत, किसन धोत्रे, अभिषेक लाखे, राघू चितारी आदी उपस्थित होते. यावेळी योगेंद्र पुजारी यांच्याहस्ते श्री. केसरकर यांना स्वामीची मुर्ती व प्रसाद देवून त्यांचा सत्कार केला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

