🛑 नारायण राणे सारख्या माणसाला थोडे दिवस आराम करू द्या ; ॲड. असिम सरोदे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२२:- मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी संविधानाची पुरती वाट लावली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींची भलावण करणाऱ्यांना पाडा. नारायण राणे सारख्या माणसाला थोडे दिवस आराम करू द्या, असे आवाहन ॲड. असिम सरोदे यांनी केले. दरम्यान मोदी विरोधात “अंडर करंट” नाही तर प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. अशा माणसाला पंतप्रधान करायचे आहे, असे सांगून कोण मते मागत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवा, असे ही त्यांनी सांगितले.
“निर्भय बनो” अभियानांतर्गत सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, संदीप घारे, डॉ. जयेंद्र परुळेकर, अँड. दिलीप नार्वेकर, रूपेश राऊळ, समीर वंजारी, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सावली पाटकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, मायकल डिसूजा, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, रमेश गावकर, समीर शेख, विनया बाड, महेंद्र सांगेलकर, नंदु पाटील, मोहन जाधव, किशोर वरक, अफरोज राजगुरू, इर्शाद शेख आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

