🛑 खनिज प्रकल्पासाठी पर्यायी जागेसाठी वनसंज्ञा लावून आंबोली चौकुळ च्या जमिनी राणेंनी घालवल्या ; विनायक राऊत
🛑 राणेंना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या ; राऊत
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आंबोली, दि-२१:- दोडामार्ग, गोंदिया, भंडारा, छत्तीसगड येथे खनिज प्रकल्पासाठी इथल्या जमिनी पर्यायी जागा म्हणून वनखात्याला देण्यासाठी ४२ हजार हेक्टर जमिनीवर वन संज्ञा लावली, आंबोली, चौकुळ, गेळे इथल्या स्थानिकांच्या कबुलयातदार जमिनी सरकारी करून टाकल्या आणि इथल्या वडिलोपार्जित जमिनी एका रात्रीत काढून घेतल्या. त्या नारायण राणे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या त्यांना धडा शिकवण्याची संधी पुन्हा लोकांना मिळाली आहे असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे खासदारकीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत यांनी चौकुळ येथे केले.
आंबोली चौकुळ भागात आज खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराची सुरुवात करताना चौकुळ येथे सातेरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांच्या घरी बैठक झाली. यावेळी दिनेश गावडे यांनी आपण हुकूमशाही विरोधात निवडणुकीसाठी शिवसेनेला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याठिकाणी माजी आमदार प्रवीण भोसले, अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबा म्हापसेकर, रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळू माळकर, आबा सावंत तसेच चौकुळ चे अरुण गावडे, रुपेश गावडे, तुकाराम गावडे, प्रकाश गावडे, माजी सैनिक अरुण गावडे, तुकाराम गावडे, सावळाराम गावडे, भाऊ जाधव, परशुराम गावडे, आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे, संतोष पाताडे, बाळा कोरगावकर, लक्ष्मण पटकारे, प्रवीण खरुडे, काशीराम राऊत, सुनील राऊत, मोहन गावडे, विठ्ठल गावडे, दादा नाटलेकर, लक्ष्मण गावडे, नाटलेकर, दुलाजी गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले,”माझ्या प्रचार पत्रकावर जो फोटो आहे तो लांजा मधील डोंगरावरचा माचाळ गावातील आहे. त्याठिकाणी प्रथमच मीपोचल्यानंतर तेथे २२ कोटी खर्च करून रस्ता करून दिला. त्याठिकाणी कोण आमदार खासदार पोचले नहोते मला तिथल्या लोकांनी घर बांधायला जागा देत होते आज त्या ठिकाणी पर्यटन चालते मात्र जमिनी प्रॉपर्टी वाढवणारा मी खासदार नव्हे, विरोधी खासदारांची प्रॉपर्टी बघा. मी माझ्या वडिलोपार्जित जागेतच आहे. राजकारणात राहून अमाप संपत्ती कमावणारे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत.” यानंतर आंबोली माऊली मंदिर येथे माऊली देवीला श्रीफळ खासदार विनायक राऊत यांनी गावकऱ्यांच्या हस्ते ठेवले. त्यांनतर प्रकाश गुरव येथेही नारळ ठेवण्यात आल्यानंतर खळा बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रवीण भोसले यांनी भाषण केले, यावेळी खासदार राउत म्हणाले, दीपक केसरकर कायम माझी तक्रार उद्धव
साहेबाकडे करायचे पण मी त्यांच्या उदी ला घाबरतनाही. वेत्ये गाव हायवेला 25 एकर जागा देत होते पण केसरकर यांनी माझ्या अधिकारावर गदा आणताय म्हणून विरोध करून मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल ला खोडा घालण्याचे काम केले. कबुलयातदार जमीन प्रश्न केसरकर आणि तेली च्या श्रेयवादामुळे प्रश्न रखडला. चोरांनी धनुष्यबाण चोरला मात्र माउलीने मशाल हाती दिली आहे. ज्यांनी घरदारावर वडिलोपार्जित जमिनीवर नांगर फिरवला त्यांना हद्दपार मतदानातून करा. माझ्या वचन नाम्यामध्ये इथला कबुलयातदार, आकारीपड, वनसंज्ञा हा प्रश्न घेतला आहे तो मी सोडवणारच आणि जे काय करायचं ते काम आगामी काळात करणारच.”” इथल्या आंबोली चौकुळ गावातील लोकांनी १०० टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठी ठाम राहा असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. यावेळी प्रकाश गुरव, राजा सावंत, सरस्वती परब, सौ गुरव, मनोहर गावडे, संजय राऊत, गुरव घरातील सर्व, नाना जाधव, बबन गावडे, अजित नार्वेकर, निखिल गुरव, बाबी गुरव, झिला गावडे, शशी सावंत, भाऊ चव्हाण आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

