कोकणरत्नागिरीसामाजिक

राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधु सामाजिक संस्थचे तीन मानसिक रुग्णांना सहकार्य..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि.३१: राजरत्न प्रतिष्ठान आणि वात्सल्य सिंधु सामाजिक संस्था ह्यांनी राजापुर नगराध्यक्ष खलिफे ह्यांच्यामध्ये असलेल्या सामाजिक भानाला पूर्णत्वास नेले. त्यांनी तीन मानसिक रुग्णांचे हाल बघवत नव्हते म्हणून राजरत्न प्रतिष्ठानच्या सचिन शिंदे ह्यांना संपर्क केला. त्यानंतर राजरत्न प्रतिष्ठान ची टिम आणि वात्सल्य सिंधुचे अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर हे दाखल होऊन त्यांनी ह्या तीन्ही मानसिक रूग्णांना स्वच्छ आंघोळ घालून, खाणे देऊन, त्यातील एका रूग्णाच्या पायाला खुप मोठी दुखापत झाली होती. ती पुर्ण साफ करून ड्रेसिंग केले आणि सर्वांना पुढील उपचारासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून रत्नागिरीत नेण्यात आले. ह्या कार्यात खलिफे यांचे खुप सहकार्य लाभले. तसेच ह्या कार्यासाठी सदैव माणुसकी दाखवणारे आपले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तात्काळ रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली. ह्या कार्यात राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे, ऐश्वर्या गावकर, अमोल शिंदे, तन्मय सावंत आणि वात्सल्य सिंधुचे अध्यक्ष अनिरुद्ध खामकर तसेच नगरसेवक संजय ओगले, माजी नगरसेवक विजय हिवाळकर, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर आदी उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!