कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

भाजपकडून विश्वासात घेतले जात नाही !

*🛑भाजपकडून विश्वासात घेतले जात नाही !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१९*:-भाजपकडून शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याबद्दल गुरुवारी येथे झालेल्या शिवसेना पदाधिकारी बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली.शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना पक्षाला दहा टक्के निधी दिला जाईल, अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. ती पाळली नाही. त्याचप्रमाणे विविध समित्यांवर शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर सतत अन्याय होत असल्याबाबतची भावना शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. भविष्यात अन्याय होणार नाही, याची शाश्वती कार्य? फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठस्तरावरून कोणत्याही प्रकारची सूचना नाही. आम्हाला आमचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आदेश दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम करणार नाही, असे शिवसेना पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी सांगितले. तसेच किरण सामंत यांनी मोठ्या मनाने माघार घेतल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी वर्षा कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर, तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, उपतालुका संघटक संजय सावंत, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख दिक्षा सावंत, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, महिला आघाडी उपविभागप्रमुख शिल्पा आचरेकर प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ गुरव, विभागप्रमुख जयदीप तुळसकर, चंद्रकांत राणे, प्रवीण मर्गज, पांडुरंग राणे, राजेश तेंडुलकर, महेंद्र सातार्डेकर, राजेश तेंडुलकर, किशोर सावंत, विठोबा शेडगे, उपविभागप्रमुख रामकृष्ण गडकरी, अंकित नार्वेकर, विठ्ठल शिंदे, पुंडलिक जोशी, रामचंद्र परब, आदित्य राणे, दर्शन इब्रामपूरकर, सीताराम कदम, रुपेश नाईक, बुथप्रमुख उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!