कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कणकवली शहरात पाणीटंचाईची भीती

*🛑 कणकवली शहरात पाणीटंचाईची भीती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१९*:-उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळीही घटू लागली आहे. याचा परिणाम कणकवली शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यावरही होणार आहे. शहराला जेमतेम २० ते २२ दिवस पुरेल, एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साहजिकच पुढील काही दिवसांनी शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत नगरपंचायतीने आतापासूनच उपाययोजना करावी अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.कणकवली शहरात मागील वर्षीही पाणीटंचाईची समस्या जाणवली होती. यावर्षी पाऊसही तुलनेत कमी झाल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता होतीच. कणकवली शहराला गडनदी पात्रातील किरकीची कोंड येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सदर ठिकाणी पाणीसाठा वेगाने कमी होत चालला आहे. परिणामी यावर्षीही शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.एकीकडे उष्णता कमालीची वाढली आहे. सध्या लगीनसराई, अन्य कार्यक्रमही सुरू असतात. अशावेळी पाण्याअभावी कणकवलीकरांसमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता करावी,आहे. दरम्यान, शिवडाव येथील धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जावे, यासाठी नगरपंचायतीतर्फे लघुपाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती न. पं. तर्फे देण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!