आंबा विक्रेत्यांना सन्मानाने जागा द्यावी -कारवाई नको -बबन साळगावकर
*🛑आंबा विक्रेत्यांना सन्मानाने जागा द्यावी -कारवाई नको -बबन साळगावकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८*:-सध्या आंब्याचा हंगाम आहे. सावंतवाडी शहरात विक्रीसाठी आंबा बागायतदार, विक्रेते येतात. त्यांना आंबे विक्रीसाठी सन्मानाने जागा मिळाली पाहिजे. नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आंबा विक्रेत्यांवर कारवाई करू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.कोकणातील हापूस आंबा हे प्रमुख पीक मानलं जातं. सध्या वाढत असलेल्या अतिउष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे. सावंतवाडी शहरातील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था काही ठिकाणी झाली आहे. परंतु आंबा विक्रेते स्टँडच्या समोरील फुटपाथवर बसलेले आहेत त्यांना बसण्यापासून मज्जाव करण्यात येऊ नये. जिथे जागा मिळेल तिथे आंबे विक्रेत्यांना स्थान द्या. आंबा विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येऊ नये असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपरिषदेला केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

